डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेसंबंधी अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया...
अण्णा हजारे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेचे वृत्त समजताच त्यांनी आपले दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. डॉ. दाभोलकरांविषयी वरील दोन व्हिडिओद्वारे अण्णांनी दिलेली प्रतिक्रिया...
Great blog you havve
ReplyDelete